Menu

OUR GALLERY

राज्यस्तरीय हँड बॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कर्यक्रम सादर करताना शि.प्र. मंडळीच्या शाळेतील विद्यार्थी...
राज्यस्तरीय हँड बॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कर्यक्रम सादर करताना शि.प्र. मंडळीच्या शाळेतील विद्यार्थी...
राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना करताना शि.प्र.मंडळी पुणे चे नियामक मंडळ सदस्य दामोदर भंडारी.
स्पर्धेच्या क्रीडांगणाचे व हँडबॉल चे पूजन करताना मिहीर प्रभुदेसाई, दामोदर भंडारी, राजेश पटवर्धन, पी.पी. कुलकर्णी, रवींद्र नाशिककर , जिल्हा हँडबॉल असोशिएशन चे पदाधिकारी व इतर.
स्पर्धेच्या क्रीडांगणाचे व हँडबॉल चे पूजन करताना मिहीर प्रभुदेसाई, दामोदर भंडारी, राजेश पटवर्धन, जिल्हा हँडबॉल असोशिएशन चे पदाधिकारी व इतर.
शताब्दी महोस्तवा निमित्त १५ ऑगस्ट निमित्त झेंडा वंदन व विविध सांस्कृतिक कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शि.प्र. मंडळी पुणे येथून श्री भंडारी सर उपस्तीथ होते.
शताब्दी महोस्तवा निमित्त १९८२ च्या वर्गाने शाळेस सोलर सिस्टीम भेट दिली. या कार्याचा शुभारंभ शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन, व १९८२ चे विधार्थी व स्टाफ.
शताब्दी महोस्तवा निमित्त राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण तज्ञ श्री पचलोरे यांचे बदलते शैक्षणिक धोरण या विषयावर व्याख्यान मुळे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्यांचा सत्कार करताना राजेश पटवर्धन, डॉ. सतीश वळसंगकर, पी.पी. कुलकर्णी, प्रा. उंबरजे, पर्यवेक्षक चव्हाण सर ई.
श्री प्रशांत देशपांडे माजी विद्यार्थी संगीतसंध्या मध्ये गायन सादर करताना.
माजी विद्यार्थिनी संगीतसंध्या मध्ये कथ्थक सादर करताना.
संगीतसंध्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना.
माजी पहिल्या उपमुख्याध्यापिका श्रीमती विद्या काळे यांचा मान पत्र देऊन सत्कार करताना
माजी उपमुख्याध्यापक श्री विष्णू नार्वे यांचा मान पत्र देऊन सत्कार करताना
माजी मुख्याध्यापक श्री उत्तम क्षीरसागर यांचा मान पत्र देऊन सत्कार करताना
माजी मुख्याध्यापक श्री ब.मा.परचंडे यांचा मान पत्र देऊन सत्कार करताना
माजी मुख्याध्यापक श्री श्री.अ.पाटणकर यांचा मान पत्र देऊन सत्कार करताना
श्री राजेश पटवर्धन यांचा सत्कार.
श्री.श्रीकृष्ण चितळे यांचा सत्कार.
तोफांच्या गजरात व आकाशात १०० फुगे सोडून शताब्दीचे उद्घाटन.
शताब्दी गीत सादर करताना विद्यार्थिनी.
आजी विद्यार्थी सूर्यनमस्कार घालताना.
नेहा रत्नपारखी कडून शाळेस सरस्वती फोटो देताना.
९२ वर्ष्याचे माजी विद्यार्थी नीलकंठ शास्त्री व प्रशालेतील सर्वात लहान विद्यार्थिनी कडून आकाशात बलून सोडताना.
शाळेचा शताब्दीच लोगो असलेला बलून श्री हरी गोडबोले माजी विद्यार्थी कडून भेट .
पत्रकार परिषदेतील दिलेली माहिती
१ एप्रिल शताब्दी निमित्त उद्घाटन रोषनाई
१ एप्रिल शताब्दी निमित्त उद्घाटन रोषनाई
जनजागृती दिंडी बेटी बचाव बेटी पढाव ...
मेळाव्यास उपस्थित माजी विद्यार्थी
माजी विद्यार्थी मेळावा प्रसंगी १२-०३-२०१७
E-learning Class Room
Our School Main Building front View
Yoga Day
Drawing Compitation In Mule Hall.
Solar High Max On Our School Ground.
Those Who Help Us for Beginning of Our School.
Ex Indian Cricket Captain Polly Umbrigar
Opening Of Ex Student Office